ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Post scheme office संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी पत्नी पत्नीसाठी एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आपण आपल्या पैशांची गुंतवणूक कुठे ना कुठे करत असतो कोणी शेअर मार्केटमध्ये पैसा लावतो कोणी जमीन घेतो कोणी घर बनवतो त्याचप्रमाणे कोणी सोने घेता चांदी घेता परंतु तुम्हाला माहिती आहे का अशा काही योजना आहे ज्यामध्ये आपल्याला पैशांची गुंतवणूक करून चांगला त्याचा मोबदला मिळू शकतो या योजनेविषयी आपणास माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्याला जवळपास पती-पत्नीला महिन्याला नव हजार रुपये मिळतील तर बघूयात की ही योजना कोणती आहे आणि कशाप्रकारे आपल्याला गुंतवणूक करायची याविषयी आपण माहिती संपूर्ण पाहूयात
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (MIS) मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला निश्चित दराने व्याज मिळते. सध्या या योजनेत 7.4% वार्षिक व्याजदर दिला जात आहे, जो दरमहा पेंशनच्या स्वरूपात खात्यात जमा होतो. विशेष म्हणजे ही योजना बाजारातील चढ-उतारांपासून पूर्णतः सुरक्षित आहे.
किती गुंतवणूक करता येते?
खाते प्रकार
कमाल गुंतवणूक मर्यादा
एकल खाते (Single Account)
₹9,00,000
संयुक्त खाते (Joint Account)
₹15,00,000
Pension scheme new या योजनेत तुम्हाला 5हजार रुपये महिन्याला मिळतील आतच अर्ज करा
जर तुम्ही सिंगल खाते उघडले, तर कमाल ₹9 लाख गुंतवू शकता. एकत्रित खाते (Joint Account) उघडल्यास ही मर्यादा ₹15 लाख पर्यंत जाते. योजनेचा कालावधी 5 वर्षे असून, काही विशेष परिस्थितींमध्ये वेळेपुर्वी गुंतवलेली रक्कम परत मिळू शकते.
दरमहा किती उत्पन्न मिळेल?
संपूर्ण 15 लाख रुपयांची गुंतवणूक संयुक्त खात्यात केली, तर दरमहा तुम्हाला ₹9,250 चे नियमित उत्पन्न मिळेल. खाली याचा अंदाजे हिशोब दिला आहे:
कोणासाठी फायदेशीर?
ही योजना त्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरते:
ज्यांना दरमहा खर्चासाठी स्थिर उत्पन्न हवे आहे
ज्यांना सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय पाहिजेत
ज्यांना कमी जोखमीच्या योजनांमध्ये रक्कम गुंतवायची आहे