लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकरच 2100 जमा पहा यादी ladki bahin yojana list
ladki bahin yojana list महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेचा अकरावा हप्ता, म्हणजेच मे 2025 महिन्याचा आर्थिक लाभ लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे राज्यभरातील लाखो महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 👇👇👇👇 लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात … Read more